PHOTO | ‘पम्मी’च्या भूमिकेत ‘शेवंता’चे छोट्या पडद्यावर पुनरागमन!

झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय' मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 09, 2020 | 3:07 PM
1 / 6
‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील ‘शेवंता’ या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता.

‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील ‘शेवंता’ या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता.

2 / 6

मालिका संपल्यापासून प्रेक्षक ‘शेवंता’ला खूप मिस करत होते. पण शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

3 / 6

‘शेवंता’ म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे.

4 / 6

झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय' मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

5 / 6

या मालिकेत अपूर्वा ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. विनोदी शैलीच्या मालिकेला अपूर्वा ग्लॅमरचा तडका लावणार आहे.

6 / 6

‘पम्मी’ या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us