Shilpa Shetty हिचा मिरर वर्क आउटफिट घायाळ करणाऱ्या अदा; पाहा फोटो
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. मिरर वर्क आउटफिटमध्ये अभिनेत्री फार ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

भगव्या रंगाच्या साडीत अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. एवढंच नाही तर, मिरर वर्क जॅकेट देखील अभिनेत्रीवर उठून दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.