शिव ठाकरेची नवीन हेअरस्टाईल, पाहून आई-आजीने दिली भन्नाट प्रतिक्रिया, फोटोवरील कमेंट्स चर्चेत

शिव ठाकरे हा नेहमी त्याच्या हटके स्टाईल आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच आता तो त्याच्या नवीन हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 2:56 PM
1 / 5
अभिनेता आणि लोकप्रिय चेहरा शिव ठाकरे आपल्या हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याचे नवनवीन लुक्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

अभिनेता आणि लोकप्रिय चेहरा शिव ठाकरे आपल्या हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याचे नवनवीन लुक्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

2 / 5

आता शिवने आपल्या लूकमध्ये बदल करत नवी हेअरस्टाईल केली आहे. त्याचा हा नवा अंदाज पाहून चाहत्यांसोबतच त्याच्या कुटुंबीयांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5

नव्या हेअरस्टाईलमधील शिवचा लुक पाहून त्याची आई आणि आजीने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली. शिवला या नव्या लुकमध्ये पाहिल्यानंतर दोघींनीही आपल्या खास अंदाजात प्रतिक्रिया दिली.

4 / 5

त्यांच्या या मजेशीर प्रतिक्रियेमुळे शिवच्या घरातील वातावरणही हलकंफुलकं झाल्याचं पाहायला मिळालं. शिव ठाकरेचा हा नवा लुक सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

5 / 5

शिवचा साधा-सोपा आणि कधी हटके अंदाज चाहत्यांना नेहमीच आवडतो. त्यामुळे त्याच्या नव्या हेअरस्टाईलचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us