Suhana Khan | ‘मन्नत’च्या बालकनीमध्ये सुहानाच्या ग्लॅमरस अदा; बॉयफ्रेंडची आई म्हणाली…

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान (suhana khan) देखील बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'द आर्चिस' आणि त्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण सध्या सुहाना तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Aug 07, 2023 | 10:34 AM
1 / 5
सुहाना खान (suhana khan) सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. साडी नेसून शाहरुख खान याच्या लेकीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र सुहाना हिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

सुहाना खान (suhana khan) सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. साडी नेसून शाहरुख खान याच्या लेकीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र सुहाना हिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

2 / 5

सुहाना खान हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर आतापर्यंत तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. सुहानाच्या फोटोंवर फक्त चाहत्यांनी नाही सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5

सुहानाच्या फोटोंवर तिच्या मित्र - परिवाराने देखली कमेंट केली आहे. पण सर्वांचं लक्ष सुहानाचा बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा याच्या आईने देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

4 / 5

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि अगस्त्य नंदा याची आई श्वेता बच्चन हिने सुहानाच्या फोटोंवर 'सुंदर मुलगी...' अशी कमेंट केली आहे. एवढंच नाही तर, नव्या नवेली हिने सुहानाच्या फोटोंवर 'सुंदर' अशी कमेंट केली आहे.

5 / 5

सुहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुखची लेक तिच्या रॉयल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सुहाना देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us