Shweta Tiwari | वयाची चाळिशी पार केलेल्या श्वेता तिवारीचा तरुणींनाही लाजवेल असा ग्लॅमरस लूक

| Updated on: Jun 06, 2023 | 6:35 PM

'श्वेताने मुलीलाही मागे टाकलंय', असं एकाने लिहिलंय तर 'तुझ्यासमोर पलकसुद्धा फिकी पडेल', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून श्वेता लोकप्रिय झाली.

1 / 5
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी आणि सौंदर्यासाठी विशेष ओळखली जाते. वयाची चाळिशी पार केलेली श्वेता आजही तिच्या ग्लॅमरस लूकने तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकते.

2 / 5
श्वेताने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिची तुलना मुलगी पलक तिवारीशी करत आहेत.

3 / 5
'श्वेताने मुलीलाही मागे टाकलंय', असं एकाने लिहिलंय तर 'तुझ्यासमोर पलकसुद्धा फिकी पडेल', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून श्वेता लोकप्रिय झाली.

'श्वेताने मुलीलाही मागे टाकलंय', असं एकाने लिहिलंय तर 'तुझ्यासमोर पलकसुद्धा फिकी पडेल', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून श्वेता लोकप्रिय झाली.

4 / 5
2000 मध्ये श्वेताची ही मालिका सर्वाधिक काळ चालली होती. श्वेताने बऱ्याच रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. 2011 मध्ये तिने बिग बॉसच्या चौथ्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं.

5 / 5
2004 मध्ये तिने 'मधहोशी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने भोजपुरी, मराठी, कन्नड आणि पाकिस्तानी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.