Shweta Tiwari : ‘तुम्ही तर अमृत प्यालात ओ’, श्वेताच्या बीचवरील नवीन बिकिनी फोटोंवरुन नजर नाही हटणार

Shweta Tiwari Photos: श्वेता तिवारीने आपल्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उतार बघितले आहेत. अभिनेत्री आपलं आयुष्य मोकळेपणाने जगते. श्वेता कामासोबतच मुलांवर सुद्धा तितकच लक्ष देते. या दरम्यान तिने तिचे वेकेशनचे काही फोटो पोस्ट केलेत.

| Updated on: Jun 28, 2025 | 3:51 PM
1 / 5
श्वेता तिवारी आता 42 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहिल्यावर तिच वय अजिबात लक्षात येत नाही. ती खूप फिट आणि सुंदर आहे. श्वेताच्या कामापेक्षा तिच्या सौंदर्याची जास्त चर्चा होते. दोन मुलं, दोन घटस्फोटानंतर तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलय. सध्या श्वेता वेकेशन एन्जॉय करत आहे.

2 / 5
श्वेता तिवारी अनेकदा वेळ काढून मुलांसोबत सुट्टया घालवण्यासाठी जाते. श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेकेशनचे काही फोटो टाकलेत. त्यात ती बीचवर बिकिनी घालून दिसतेय.

3 / 5
श्वेता तिवारीच्या फोटोंवरुन अंदाज लावता येतो की, ती कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये आहे. तिथे ती तिच्या मुलासोबत आहे. श्वेता आपल्या मुलाला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करते. तिला आपल्या मुलासाठी आई-वडिल दोन्ही बनायचं आहे.

4 / 5
श्वेता तिवारीच्या फोटोवर फॅन्सने कमेंट करताना अजिबात थकत नाहीयत. एका चाहत्याने लिहिलय की, तुम्ही मुलीपेक्षा जास्त सुंदर आहात. दुसऱ्या युजरने लिहिलय तुम्ही अमृत प्यालात. एका युजरने लिहिलय तुम्ही 10 वर्ष जुने फोटो का टाकताय?

5 / 5
श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठ नाव आहे. मागच्यावर्षी ती वेब सीरीज आणि मल्टीस्टारर फिल्म सिंघम अगेनमध्ये दिसली होती. आता फॅन्स श्वेताच्या पुढच्या प्रोजेक्टची वाट बघतायत. तिचं काम प्रेक्षकांना भरपूर आवडतं.