
श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय दिसते. श्वेता तिवारी हिची लेक पलक हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले.

श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

नुकताच श्वेता तिवारी हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्वेता तिवारी हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

श्वेता तिवारी हिने ब्राऊन रंगाचा मिनी स्कर्ट, ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्राउन शॉर्ट जॅकेट घातल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये श्वेता तिवारी जबरदस्त बोल्ड दिसत आहे.

श्वेता तिवारी 42 वयाची असूनही जबरदस्त ग्लॅमरस नक्कीच आहे. श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसवर चाहते हे कायमच फिदा होताना दिसतात. श्वेता नेहमीच खास फोटो शेअर करते.