
अरिजीत सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अरिजीत सिंह हा सध्या सलमान खान याच्यासोबत असलेल्या वादामुळे चर्चेत आहे.

अरिजीत सिंह याने अनेक हिट गाणे गायली आहेत. एका गाण्यासाठी आज अरिजीत सिंह हा तब्बल 8 ते 10 लाख रूपये फिस घेतो.

अरिजीत सिंह हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अरिजीत सिंह याचे मुंबईमध्ये एक आलिशान असे घर असून त्याची किंमत कोट्यवधी आहे.

अरिजीत सिंह एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी तब्बल 1.5 कोटी रूपये फिस घेत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. अरिजीत सिंह याच्या कॉन्सर्टला चाहत्यांची मोठी गर्दी असते.

मर्सिडीज-बेंज सारख्या आलिशान गाड्यांचे देखील अरिजीत सिंह याच्याकडे मोठे कलेक्शन आहे. सोशल मीडियावर अरिजीत सिंह सक्रिय असतो.