Kartiki : गायिका कार्तिकी गायकवाड पती रोनितसोबत थायलंडमध्ये घेतेय सुट्ट्यांची मजा

कार्तिकीने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले आहे. दोघेही आपले सतत वेगवेगळ्या अंदाजातीलफोटो सोशलमिडीयावर सतत शेअर करताना दिसतात.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 03, 2022 | 4:02 PM
1 / 5
 सारेगमप लिटिल चॅम्प या गाण्याच्या रिॲलिटी शोतून कार्तिकी गायकवाड  महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.  कार्तिकी सद्यस्थितीला पती रोनित पिसे थायलंडच्या दौऱ्यावर आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प या गाण्याच्या रिॲलिटी शोतून कार्तिकी गायकवाड महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. कार्तिकी सद्यस्थितीला पती रोनित पिसे थायलंडच्या दौऱ्यावर आहे.

2 / 5

कार्तिक व पती रोनित सोबत कायम कपल्स गोल सेट करताना दिसून येते. थायलंडच्या सहलीतही आपल्या पती सोबत आपले हॉट कपल्स फोटो शेअर केलं आहेत.

3 / 5

कार्तिकीने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले आहे. दोघेही आपले सतत वेगवेगळ्या अंदाजातीलफोटो सोशलमिडीयावर सतत शेअर करताना दिसतात.

4 / 5

Living every Drop of Blue ?असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

थायलंडमधील समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्ताचा आनंद घेण्याबरोबरच बीच एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us