Photo: ना वऱ्हाड ना बाराती, पंढरपूरची लेक लग्नासाठी थेट एकटीच अमेरिकेला, पहा एका अनोख्या लग्नाचा पूर्ण सोहळा

ही गोष्ट आहे वाडीकुरोली पंढरपूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या उत्तम जालिंदर कुंभार यांची कन्या स्मिता आणि कोल्हापूरचे रहिवाशी असणाऱ्या नागेश अण्णासाहेब कुंभार यांचा चिरंजीव अभिषेक यांची...

Photo:  ना वऱ्हाड ना बाराती, पंढरपूरची लेक लग्नासाठी थेट एकटीच अमेरिकेला, पहा एका अनोख्या लग्नाचा पूर्ण सोहळा
कुटुंबीयांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या वधू वरांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ही पंढरपूरची लेक आपल्या विवाह सोहळयाला चक्क सात समुद्र ओलांडून एकटीच रवाना झाली. सध्या स्मिता आणि अभिषेक यांचा हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.
| Updated on: Apr 20, 2021 | 3:06 PM