हे छोटुसं झाड म्हणजे सापाचा काळ, समोर दिसताच लांबून पळून जातो नाग!

सापाला हे झाड अजिबातच आवडत नाही. हे झाड दिसले तरीही साप लांबूनच पळून जातो, असा दावा केला जातो. विशेष म्हणजे हे झाड लावण्यासाठी तुम्हाला जास्त खर्चदेखील लागत नाही. हे झाड कोणते आहे, ते जाणून घेऊ या..

| Updated on: May 14, 2026 | 3:14 PM
1 / 5
सापाला पाहिलं की जवळजवळ सगळेच लोक घाबरून जातात. सापाने दंश केला तर आपला मृत्यू होईल, या भीतीपोटी लोक पळ काढतात. साप दिसताच काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा साप तुम्हाला दंश करू शकतो.

2 / 5
सापाला अडगळ खूप आवडते. म्हणूनच घरातील अडगाळीच्या ठिकाणी, अंधारात साप नेहमीच आढळतो. विशेष म्हणजे अडगळीच्या ठिकाणी गारवादेखील असतो. त्यामुळेच साप तिथे हमखास आपले घर म्हणूनच राहतो. तुमच्याही घरात अशीच अडगळ असेल तर वेळीच सावध व्हायला हवे.

3 / 5
सापाला घरातून घालवण्यासाठी किंवा साप घरातून जावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या करतात. काही जण वेगवेगळी झाडे लावतात. तर काही लोक अन्य काहीतरी करून साप कसा दूर राहील यासाठी प्रयत्न करतात.

4 / 5
परंतु एक असे छोटेसे झाड आहे, ज्याला पाहताच साप घरातून पळ कढतो असे म्हटले जाते. विशेष म्हणजे हे झाड लावण्यासाठी तुमचे जास्त पैसेदेखील खर्च होत नाहीत. या झाडाचे नाव आहे लेमनग्रास म्हणजेच गवती चहा. गवती चाहाचा गंध सापाला आवडत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे तुमच्या खिडकीत किंवा अंगणात हे झाड असेल तर साप पळून जातो असा दावा केला जातो.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us