‘या’ झाडाला चिटकूनच बसतात विषारी साप, काय असतं कारण?

साप एका झाडावर किंवा त्या झाडाच्या परिसरात कायम दिसतात. आता हे झाड कोणतं जाणून घ्या...

| Updated on: Jul 05, 2025 | 5:38 PM
1 / 5
सापाचे नाव जरी घेतले तरी भल्या भल्यांना धडकी भरते. पावसाळ्यात तर सापांचा सुळसुळाट असतो. कारण या काळात हिरवळ आणि ओलावा वाढतो. साप बागेत किंवा घरात शिरकाव करतात, जे विशेषतः मुलांसाठी धोकादायक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का एका झाडाला साप अगदी चिटकून बसतात.

2 / 5
‘या’ झाडाला चिटकूनच बसतात विषारी साप, काय असतं कारण?

3 / 5
चंदनाचे झाड जिथे असेल तिथे सापांचा वावर असतो असे म्हटले जात. कधी झाडावर तर कधी झाडाच्या आजूबाजूच्या परिसरात साप असतात.

4 / 5
देशात बहुतेक चंदनाची झाडे कर्नाटकातील जंगलांमध्ये आढळतात. आणि तेथील तापमान जास्त असते. तिथे दमट उन्हाळा असतो, हवामान खूप दमट असते. त्यामुळे प्राणी, पक्षी आणि इतर जीवांना थंडावा आणि सावलीची गरज असते.

5 / 5
सापांसारखे जीवही सावली देणाऱ्या चंदनाच्या झाडांखाली जातात. पिंपळ आणि चंदनासारखी झाडे थंडावा देतात. कर्नाटकात चंदनाची जंगले आहेत, त्यामुळे साप मोठ्या प्रमाणावर आढळतात.