Snapdeal वर मिळणार बंपर ऑफर, Flipkart आणि Amazon ला देणार टक्कर

या महासेलमध्ये आता ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील (Snapdeal) ही मैदानात उतरली आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 11, 2020 | 5:20 PM
1 / 7
कोरोनाच्या काळात बाहेर जाण्यासाठी परवानगी नसल्याने ऑनलाईन शॉपिंगचं महत्त्व वाढलं आहे. रोज नव्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ऑनलाईन बाजारात मोठा व्यापार सुरू आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर नेहमीच ग्राहकांसाठी सूट असते.

2 / 7

आताही 16 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजची विक्री सुरू होणार आहे तर 17 ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू होईल.

3 / 7

या महासेलमध्ये आता ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील (Snapdeal) ही मैदानात उतरली आहे. Snapdeal चा पहिला फेस्टिव्हल सेल हा 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. शुक्रवारी कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे.

4 / 7

'कम मे दम' (Kum Mein Dum) असं स्लोगन वापरत स्नॅपडीलने अनेक वस्तूंवर भली मोठी सूट दिली आहे. त्यामुळे ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

5 / 7

6 / 7

सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय? बनावट ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून रहा सतर्क

7 / 7

खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी फ्लिपकार्टने अ‍ॅपमध्ये लाँच केला कॅमेरा

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us