अभिनेता नागर्जूनची सून पाहिली का? पाहा खास फोटो!
अभिनेत्री समांथा अक्किनेनी मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली.
1 / 5

अभिनेत्री समांथा अक्किनेनी मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली. ती खूप सुंदर आणि उत्साहित दिसत होती. ब्लॅक डेसमध्ये, अभिनेत्री वांद्रे येथील सलूनमध्ये जात होती.
2 / 5
अभिनेत्री समांथा अक्किनेनी ही अभिनेते नागर्जून यांची सून देखील आहे.
3 / 5
समांथा अक्किनेनीचे सलूनमध्ये जात असतानाची तिचे काही खास फोटो.
4 / 5
अभिनेत्री समांथा अक्किनेनी मनोज बाजपेयीची वेब सीरिज 'द फॅमिली मॅन सीझन 2' मध्ये दिसणार आहे '
5 / 5
'द फॅमिली मॅन सीझन 2' वेब सीरिजमध्ये समांथा अक्किनेनी महत्वाच्या भूमिकेत आहे. समंथाचा लूक चर्चेत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
काऊंटरवर मृतदेह...मराठी अभिनेत्रीनं सांगितला करोनाचा धक्कादायक अनुभव
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
5 बरगड्या मोडल्या; टीनू आनंद यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
भारताविरुद्ध 6 विकेट्स घेणारा मॅट हेन्री पुढचा सामना खेळणार नाही....
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...