PHOTO | ‘असली सोना…’, ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोंनी नेटकरी घायाळ!

सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Dec 21, 2020 | 7:10 PM
सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

1 / 6
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

2 / 6
लेदर ड्रेस, डेनिम कूल आऊटफिट आणि एका सुंदरशा पांढऱ्या ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

लेदर ड्रेस, डेनिम कूल आऊटफिट आणि एका सुंदरशा पांढऱ्या ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

3 / 6
या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा खूपच सुंदर दिसत आहे.

4 / 6
सोनाक्षीचे हे लूक सगळ्या महिलांसाठी ‘पार्टी वेअर’चे उत्तम उदाहरण आहे.

सोनाक्षीचे हे लूक सगळ्या महिलांसाठी ‘पार्टी वेअर’चे उत्तम उदाहरण आहे.

5 / 6
सध्या तरी सोनाक्शीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सध्या तरी सोनाक्शीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
... तर मी राजीनामा देऊन, पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भावूक
... तर मी राजीनामा देऊन, पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भावूक.
थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर आरोप काय
थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर आरोप काय.
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार.
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा.
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.