Photo : ये तेरा घर ये मेरा घर… सोनाक्षीच्या घराचं अफलातून इंटेरिअर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं आता तिच्या स्वत:साठी बंगल्याचा एक फ्लोर विकत घेतला आहे.(Sonakshi Sinha made some changes in the interior of her floor )

  • Updated On - 6:35 pm, Thu, 19 November 20
1/5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं आता तिच्या स्वत:साठी बंगल्याचा एक फ्लोर विकत घेतला आहे. या बंगल्याच्या इन्टेरिअरमध्ये तिनं काही बदल केल आहेत.

2/5
प्रसिद्ध इन्टेरिअर डिझायनर रुपिन सूचक यांनी तिच्या या फ्लोरचं डिझाइन केलं आहे.

3/5
यावर सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं घराच्या डिझाइनबद्दल सांगितलं आहे.

4/5
 'मला माझ्या कुटुंबीयांनी समजावून घेतलं यावर माझा विश्वास बसत नाहीये. मला मोकळीक हवी होती, माझ्याजवळ माझी रुम होती, पण मला माझा फ्लोअर हवा होता,' असं तिनं या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

5/5
 तिच्या या फ्लोरचे फोटो समोर आले आहेत.
तिच्या या फ्लोरचे फोटो समोर आले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI