Photo : ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाचा धमाकेदार लूक, पाहा फोटो

सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Sonakshi Sinha's killer look)

| Updated on: Mar 17, 2021 | 2:47 PM
1 / 5
सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

3 / 5
सोनाक्षीनं सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. या चित्रपटात तिनं आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. त्यामुळेच तिला दबंग गर्ल म्हणून ओळखलं जातं.

4 / 5
त्यानंतर ती रावडी राठोड, सन ऑफ सरदार, हॉलिडे या चित्रपटांमध्ये झळकली.

5 / 5
आता सोनाक्षी ‘भूज’ या चित्रपटात झळकणार आहे.