PHOTO | सणांच्या माहौलात सोनाली कुलकर्णीचे फोटोशूट, ‘एथनिक’मध्ये खुललं अप्सरेचं सौंदर्य!
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली नेहमीच स्वतःचे छान छान फोटो शेअर करत असते.
1 / 6

सध्या सर्वत्र सणांचा माहौल सुरू आहे. या माहौलात मनोरंजनसृष्टीच्या ‘अप्सरे’ने अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने सर्वांना मोहित केले आहे.
2 / 6
सणांच्या पार्श्वभूमीवर सोनालीने ‘एथनिक’ ड्रेसमध्ये छानसे फोटोशूट केले आहे.
3 / 6
वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच सोनाली या ड्रेसमध्येही सुंदर दिसत आहे.
4 / 6
सोनालीच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
5 / 6
गुलाबी आणि मोती रंगाच्या या ड्रेसमध्ये सोनालीचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
6 / 6
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली नेहमीच स्वतःचे छान छान फोटो शेअर करत असते.
Loading...
Unable to load recommendations.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं केलेला कॅन्सरचा सामना; सांगितला कठीण काळ
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
पदवीधरांसाठी बँकेत काम करण्याची संधी! इंडियन बँकेत 1500 अप्रेंटिस..
उर्मिला कानेटकरनंतर आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट, दुसरे लग्नही मोडले
थोडक्यात बचावले, असा घडला अपघात... धक्कादायक VIDEO व्हायरल
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप