Photo : सोनाली कुलकर्णीनं इन्स्टाग्रामवर गाठला 1.7 मिलीअन फॉलोअर्सचा टप्पा

सोनालीनं इन्स्टाग्रामवर 1.7 मिलीअन फॉलोअर्सचा टप्पा क्रॉस केला आहे. (Sonalee Kulkarni reaches 1.7 million followers on Instagram)

| Updated on: Feb 10, 2021 | 1:24 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येते.

2 / 5
तिचे फोटोशूट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. आतासुद्धा तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 5
आकाशी रंगाच्या या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5
मात्र हे फोटोशूट करण्यामागे एक वेगळं कारण आहे. ते म्हणजे सोनालीनं इन्स्टाग्रामवर 1.7 मिलीअन फॉलोअर्सचा टप्पा क्रॉस केला आहे.

5 / 5