Photo : अप्सरेचं ट्रेंडी फोटोशूट, पाहा फोटो

| Updated on: Jan 24, 2021 | 11:24 AM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. (Sonalee Kulkarni's beautiful Photoshoot, See Photos)

1 / 6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 6
सोनालीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 6
सोनाली प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आणि आता या ड्रेसमध्ये ती अधिकच कमाल दिसत आहे.

4 / 6
सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. त्यात तिचं मजेदार कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

5 / 6
सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत.

6 / 6