Photo : ‘Dateभेट’च्या चित्रीकरणादरम्यान धमाल, यांना ओळखलं का ?

सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'Dateभेट'च्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. (Sonalee kulkarni's Fun during shooting of 'DateBhet')

| Updated on: Dec 07, 2020 | 10:44 AM
1 / 5
तुम्ही ओळखलं नसेल तर या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिग्दर्शक लोकेश गुप्ते आणि प्रदिप खानविलकर आहे.

2 / 5
सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'Dateभेट'च्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे.

3 / 5
चित्रीकरणादरम्यान ती संपूर्ण टीमसोबत धमाल करतेय, सोबतच या सगळ्याची झलक ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत आहे.

4 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

5 / 5
'One half sardarni with two non- sardars ?'असं मजेदार कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.