Sonali Bendre: तडफदार पत्रकाराच्या भूमिकेत सोनाली बेंद्रे, OTT प्लॅटफॉमवर पदार्पण

The Broken News प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री सोनाली बेंद्रेची नवी कोरी सिरीज पाहण्यासाठी चाहते उत्सुक.

Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 11, 2022 | 8:15 PM
1 / 10
  'ब्रोकन न्यूज' (Broken News) या ओटीटी सीरिजच्या माध्यातून सोनाली झी5 ( Zee 5) वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    'मै अमिना कुरैशी और आप देख रहे आवाज भारती न्यूज', अशी सोनालीची दमदार एंट्री सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. तेव्हापासूनत सीरिज पाहण्याची उत्सुकता सोनालीच्या चाहत्यांना लागून होती.

2 / 10

सोनालीनं मोठा पडदा गाजवल्यानंतर आता ती OTT प्लॉटफॉम वर दिसणार आहे. 'द ब्रोकन न्यूज' (The Broken News) ही वेब सीरिज 10 जूनला प्रदर्शित झाली आहे.

3 / 10

'प्रमोशन डे', असं म्हणत सोनालीनं तिचे प्रमोशनमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 10

रिस्टली सोनालीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. याफोटोत तिने काळ्या रंगाचा टॉप आणि चकचकीत पँट घातलेली दिसत आहे

5 / 10

बॉलिवूडची अत्यंत देखणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

6 / 10

मागच्या काही काळात बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रेटींनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे.

7 / 10

सोनालीच्या चाहत्यांना तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक प्रचंड आवडली आहे.

8 / 10

सोनाली अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. यादरम्यान तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते.

9 / 10

अमिना कुरेशी (Amina Qureshi) ही व्यक्तिरेखा सोनाली सीरिजमध्ये साकारली आहे. एक दमदार न्यू अँकर, तडफदार पत्रकाराच्या भूमिकेत सोनाली दिसतेय.

10 / 10

सोनालीची ही सीरिज 'प्रेस' या ब्रिटीश सीरिजचं हिंदी रुपांतर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us