Photo: शुभ्र कपड्यातील सोनम कपूरचे बोल्ड फोटो व्हायरल, सोशल मीडियात ‘खलीवली’
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Sonam Kapoor's bold photo in white dress went viral)
1 / 5

फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2 / 5
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
3 / 5
आता तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4 / 5
पांढऱ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे फोटो निसर्गाशी संबंधित असल्याचं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
5 / 5
सोनमचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस येतोय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
Loading...
Unable to load recommendations.
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
दहीहंडीत बायका नाचवणारे देशद्रोही, डॉल्बी फेकून द्या : संभाजी भिडे
काजोलच्या दिलखेच अदा, पण कॅप्शनने वेधल्या सर्वांच्या नजरा
EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर PF-पेन्शन मिळणार कसं? क्लेम प्रोसेस काय?
असा एक चित्रपट ज्यामधील 14 ची 14 गाणी झालेली सुपरहिट, 11 नंबरचं गाणं..
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
भंडाऱ्याच्या बेरोडीत बाप्पाच्या आगमनाची लगबग
पिंपरी चिंचवड मध्ये यंदाही श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम
स्मार्ट मीटरच्या विरोधात सर्वपक्षीयांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने खरबुजाचे उभं पीक उपसून टाकलं !
पुलगाव–शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको