Bigg Boss 17 | विकेंडच्या वारमध्ये सोनिया बंसल हिने घातला इतका महागडा ड्रेस, तब्बल

बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना देखील दिसतोय. अनेक व्हिडीओ व्हायरल झाली.

| Updated on: Oct 22, 2023 | 7:46 PM
1 / 5
बिग बाॅस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बाॅस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत.

बिग बाॅस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बाॅस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत.

2 / 5

बिग बाॅस 17 मध्ये सोनिया बंसल ही सहभागी झालीये. विशेष म्हणजे सोनिया बंसल ही धमाकेदार गेम खेळताना दिसतंय. मात्र, सध्या ती गेममुळे नाही तर ड्रेसमुळे चर्चेत आहे.

3 / 5

विकेंडच्या वारला सोनिया बंसल हिने अत्यंत खास लेहेंगा घातलाय. विशेष म्हणजे यामध्ये सोनिय हिचा जबरदस्त असा लूक देखील दिसतोय.

4 / 5

सोनिय बंसल हिने घातलेल्या या लेहेंग्याची किंमत रिपोर्टनुसार तब्बल 2.5 लाख रूपये आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

5 / 5

बिग बाॅस 17 ला एक आठवडा झालाय. मात्र, इतक्या कमी दिवसांमध्ये घरात मोठे भांडणे झाली. निर्मात्यांना या सीजनकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us