Samantha Ruth Prabhu : समांथाचा घायाळ करणारा नवीन लूक, साडीची किंमत वाचून डोळे विस्फारतील

Samantha Ruth Prabhu : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू फक्त अभिनय नाही, तर फॅशनसाठी सुद्धा ओळखली जाते. समांथा प्रत्येकवेळी आपल्या लूकने चाहत्यांचं मन जिंकते. आता समांथाच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

| Updated on: Jun 17, 2026 | 3:48 PM
1 / 5
अभिनेत्री समांथा रुथ प्रभु तिचा अपकमिंग चित्रपट Maa Inti Bangaram मुळे चर्चेत आहे. ती सतत या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अलीकडेच ती तिच्या चित्रपट प्रमोशनच्या एका कार्यक्रमाला बनारसी साडी नेसून पोहोचली. तिचा लूक व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री समांथा रुथ प्रभु तिचा अपकमिंग चित्रपट Maa Inti Bangaram मुळे चर्चेत आहे. ती सतत या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अलीकडेच ती तिच्या चित्रपट प्रमोशनच्या एका कार्यक्रमाला बनारसी साडी नेसून पोहोचली. तिचा लूक व्हायरल होत आहेत.

2 / 5

समांथाने तिचा साडी लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये समांथाने लाइम हिरव्या रंगाची बनारसी ऑर्गेंजा साडी नेसली आहे. साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. सामंथाच्या या साडीची किंमत जवळपास 80 हजार रुपये आहे.

3 / 5

समांथाची ही साडी लज्जो ब्रांडची आहे. लाइम ग्रीन रंगाची साडी ऑर्गेंजा फॅब्रिकने तयार केली आहे. मरोडी एम्ब्रॉयडरी त्यावर आहे. पदरावर फ्लोरल मोटिफ्स आणि बॉर्डरवर गोटा वर्क आहे. ब्रांडच्या वेबसाइटनुसार, या साडीची किंमत 79,900 रुपये आहे.

4 / 5

गळ्यात स्टेटमेंट नेकलेस घातला आहे. केसांची क्लासिक स्टाइल केली आहे. कपाळावर काळी टिकली लावून अभिनेत्रीने आपला लूक कंप्लीट केला आहे. या लूकमध्ये समांथा खूप सुंदर दिसतेय. कमेंट्समध्ये फॅन्स तिचं भरपूर कौतुक करतायत.

5 / 5

साडी सोबत समांथाने त्याच ब्रांडचा लाइम ग्रीन ब्लाउज परिधान केला आहे. या ब्लाउजची किंमत 36,900 रुपये आहे. बनारसी सिल्कने ही साडी बनवली आहे. ब्लाउज मध्ये वी-नेकलाइन, स्टायश बॅक डिजाइन आणि स्लीव्स आहे.हा लूक Open House Studio ने स्टाइल केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us