PHOTO | पती गौतम किचलूसह काजल अग्रवालचे रोमँटिक फोटोशूट, पाहा खास फोटो…

| Updated on: Nov 30, 2020 | 2:37 PM

दक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल, व्यावसायिक गौतम किचलूसह 30 ऑक्टोबर रोजी विवाह बंधनात अडकली होती.

1 / 6
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल, व्यावसायिक गौतम किचलूसह 30 ऑक्टोबर रोजी विवाह बंधनात अडकली होती.

2 / 6
या 30 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे. या दिवसाचे निमित्त साधत तिने पतीसह रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

3 / 6
काजल अग्रवालच्या लग्नातील सगळ्या सोहळ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

4 / 6
पुन्हा एकदा काजलने पती गौतम किचलूसह क्युट फोटो शेअर केले आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

5 / 6
या आधीही काजलने तिचे हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमधून तिने समुद्राखालच्या जगताचे अनोखे दर्शन चाहत्यांनादेखील घडवले होते.

6 / 6
‘क्यो हो गया ना’ या चित्रपटाद्वारे काजलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर काजल अजय देवगणच्या ‘सिंघम’ या चित्रपटात झळकली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काजलने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.