आता बोला! हॉलिवूड सुपरस्टार जेनिफर लोपेझचं 53 व्या वाढदिवशी न्यूड फोटोशूट

अभिनेत्रीने कोणतेही कपडे न घालता तिचा फोटो पोस्ट केला आहे. व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या स्टाईलमध्येही जेनिफर खूपच आत्मविश्वासू दिसत आहे. हा व्हिडिओ जेनिफरच्या अॅड शूटचा आहे.

| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 11:54 AM
1 / 5
 बॉलीवूड अभिनेता  रणवीर सिंगने नुकतेच न्यूड फोटो शूट केले. त्यामुळे तो खूप ट्रोल झाला. त्यानंतर  हॉलिवूड सुपरस्टार जेनिफर लोपेझनेही आपले  बोल्ड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे. या अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

2 / 5
अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझने रविवारी तिचा 53 वा वाढदिवस साजरा केला आणि सुपरस्टारने तिच्या बोल्ड फोटोशूटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये जेनिफरने काळ्या रंगाची मोनोकिनी घातलेली दिसत आहे.

3 / 5
अभिनेत्रीने कोणतेही कपडे न घालता तिचा फोटो पोस्ट केला आहे. व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या स्टाईलमध्येही जेनिफर खूपच आत्मविश्वासू दिसत आहे. हा व्हिडिओ जेनिफरच्या अॅड शूटचा आहे.

अभिनेत्रीने कोणतेही कपडे न घालता तिचा फोटो पोस्ट केला आहे. व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या स्टाईलमध्येही जेनिफर खूपच आत्मविश्वासू दिसत आहे. हा व्हिडिओ जेनिफरच्या अॅड शूटचा आहे.

4 / 5
जेनिफर लोपेझने 17 जुलै रोजी तिचा   प्रियकर आणि अभिनेता बेन एफलेकशी लग्न केले. अमेरिकेच्या प्रसिद्ध शहरात लास वेगासमध्ये दोघांनी कायमचे  लग्नाच्या बंधनात बांधले गेले

5 / 5
चाहत्यांनी   अभिनेत्रीला हॉट म्हटले आहे, तर काही लोक जेनिफरच्या स्टाइलचे कौतुक केले आहे .एका  युजरने लिहिले, 'तुम्ही खरच ५३ वर्षांचे आहात का?'   काही लोकांनी जेनिफरलाही ट्रोल केले असले तरी स्तुती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.