Alandi | वरूथिनि एकादशीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, पाहा फोटो!

आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आज आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. वरूथिनि एकादशी निमित्त ही आकर्षक सजावट करण्यात आलीये. मंदिरामध्ये प्रसन्न वातावरण बघायला मिळाले. विविध रंगबिरंगी फुलांचा वापर करत समाधी स्थळ गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.

| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 9:04 AM
1 / 5
आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आज आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे.

2 / 5
वरूथिनि एकादशी निमित्त ही आकर्षक सजावट करण्यात आलीये. मंदिरामध्ये प्रसन्न वातावरण बघायला मिळाले.

3 / 5
विविध रंगबिरंगी फुलांचा वापर करत समाधी स्थळ गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.

4 / 5
विविध सणांचे, दिवसाचे औचित्य साधत मंदिर समिती कडून आकर्षक सजावट केली जाते. त्यामुळे मंदिराच्या प्रसन्नतेत भर पडते.

5 / 5
वरूथिनि एकादशीनिमित्त सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे.