Photo : ‘मोगऱ्यासोबत पारिजातक’, प्राजक्ता माळीची खास पोस्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता तिच्या शुटिंग लोकेशनवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Special post by Marathi Actress Prajakta Mali)
1 / 5

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्तानं ही माहिती दिली आहे.
2 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता तिच्या शुटिंग लोकेशनवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 5
'मोगऱ्यासोबत पारिजातक ?शिवनेरीच्या पायथ्याशी ?' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
4 / 5
सोबतच तिनं एक लोकेशनचा सुंदर व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे.
5 / 5
'शिवनेरी पायथा.. ७५ वर्ष जूनी शाळा..खूप ॲाक्सिजन, सूर्यप्रकाश.. आणि माझे प्रिय सूर्यनमस्कार...' असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
लावणी शिकण्यासाठी मेहनत अन् अपघात...श्रद्धानं उलगडला 'ईठा'चा प्रवास
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दोन दिवस बंद राहणार
शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गुणरत्न सदावर्तेचा ठाम दावा, म्हणाले...
पाकिस्तानातील मुलाचा गोड गळा, भारतीयांना लावला लळा, व्हिडिओ पाहून....
Chanakya Niti : आयुष्याची परीक्षा पाहणाऱ्या काळात कधीच निराश होऊ नका
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला