टीम इंडियावर पैशांचा पाऊस, BCCI ला मिळणार 350 कोटी रुपये जाणून घ्या का?

Team India : भारतीय टीमला नवीन किट स्पॉन्सर मिळालाय. त्या अंतर्गत बीसीसीआयला प्रत्येक मॅचसाठी तब्बल इतेक लाख रुपये मिळणार आहेत.

| Updated on: Feb 22, 2023 | 1:11 PM
1 / 5
क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर पैशांचा पाऊस पडणार आहे. टीम इंडियासोबत जर्मन स्पोर्ट्स कंपनी आदिदासचा करार झाला आहे.

क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर पैशांचा पाऊस पडणार आहे. टीम इंडियासोबत जर्मन स्पोर्ट्स कंपनी आदिदासचा करार झाला आहे.

2 / 5

रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आणि आदिदासमध्ये करार झालाय. जर्मन कंपनीने पाच वर्षांसाठी करार केलाय. या करारातंर्गत टीम इंडियाला 350 कोटी रुपये मिळणार आहेत.

3 / 5

टीम इंडियाच्या प्रत्येक मॅचसाठी आदिदास कंपनी 65 लाख रुपये देणार आहे. हा करार पाच वर्षांसाठी असेल. बीसीसीआयला दरवर्षाला 70 कोटी रुपये मिळतील.

4 / 5

अलीकडेच MPL ने अचानक बीसीसीआयसोबतचा करार तोडला. त्यानंतर किलर जीन्सने काहीवेळासाठी टीम इंडियाची जर्सी बनवली. पण आता आदिदासला ही डील मिळालीय.

5 / 5

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरीज सुरु आहे. भारत या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us