AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes Test: स्टीव्ह स्मिथने शतकासह गाठला नवा टप्पा, अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज

Australia vs England, 5th Test: कर्णधार स्टीव्ह स्मिथने एशेज कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी झंझावाती शतक ठोकलं. यासह त्याने क्रिकेट कारकि‍र्दीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. स्टीव्ह स्मिथच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

| Updated on: Jan 06, 2026 | 10:30 PM
Share
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्णय 384 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाअखेर 7 विकेट गमावून 518 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेतली आहे.स्टीव्ह स्मिथने या सामन्यात 37 वे शतक झळकावले. या शतकासह स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील एक खास टप्पा ओलांडला आहे. (Photo- ICC Twitter)

1 / 5
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुरुवातीपासूनच आपल्या कलात्मक फलंदाजीने लक्ष वेधून घेणाऱ्या स्मिथने 166 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकासह एशेज मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo- ICC Twitter)

2 / 5
ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 63 डाव खेळणारे डॉन ब्रॅडमन यांनी एकूण 19 शतके झळकावली. आता, स्टीव्ह स्मिथ 73 डावांमध्ये 13 शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Photo- ICC Twitter)

3 / 5
स्टीव्ह स्मिथ एशेज मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाजही बनला. याआधी इंग्लंडचा फलंदाज जॅक हॉब्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. इंग्लंडसाठी 41 अ‍ॅशेस कसोटी सामने खेळणाऱ्या जॅक हॉब्सने 71 डावांमध्ये 12 शतकांसह एकूण 3636 धावा केल्या. (Photo- ICC Twitter)

4 / 5
स्टीव्ह स्मिथने आता जॅक हॉब्सला मागे टाकत एशेजमध्ये 73 डावांमध्ये 3660* धावा केल्या आहेत. एशेज कसोटी मालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.डॉन ब्रॅडमन (5028) नंतर एशेज मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. (Photo- ICC Twitter)

5 / 5
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...