AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : 8 सामने-2 मालिका, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा, 19 ऑक्टोबरपासून सुरुवात, जाणून घ्या वेळापत्रक

Team India Tour Of Australia 2025 Schedule : टीम इंडिया शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृ्त्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या.

| Updated on: Oct 05, 2025 | 9:40 PM
Share
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत एकूण 2 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली  हे दोघे कमबॅक करणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या दोघांच्या कमबॅकची प्रतिक्षा आहे. रोहित-विराटचा आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतरचा पहिलाच सामना असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना हा पर्थमध्ये होणार आहे. (Photo Credit : Axar Patel X Account)

1 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा सामना हा 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना  एडलेडमध्ये होणार आहे.तर तिसरा आणि अंतिम सामना हा 25 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : Bcci)

2 / 5
एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i सीरिजचा थरार रंगणार आहे. टी 20i मालिकेतील पहिला सामना हा 29 ऑक्टोबर रोजी कॅनबेरात होणार आहे. तर दुसरा सामना हा 31 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : Bcci)

3 / 5
उभयसंघातील तिसरा सामना  2 नोव्हेंबरला होबार्टमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर चौथा सामना 6 नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट येथे होणार आहे. (Photo Credit : Bcci)

उभयसंघातील तिसरा सामना 2 नोव्हेंबरला होबार्टमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर चौथा सामना 6 नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट येथे होणार आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 5
टी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 5 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टी 20i मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार  दुपारी पावणे 2 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : Bcci)

टी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 5 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टी 20i मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे 2 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : Bcci)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...