Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा याला इंदूर कसोटीत मोठा रेकॉर्ड करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

| Updated on: Mar 01, 2023 | 9:33 PM
1 / 5
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत 3-0 ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

2 / 5
रोहित शर्मा याला इंदूरमध्ये अनोख तिसरं शतक लगावण्याची संधी आहे. रोहितला अशी कामगिरी करत महापराक्रम करण्याची नामी संधी आहे.

3 / 5
rohit sharma with shubman gill

rohit sharma with shubman gill

4 / 5
रोहितने इंदरूमध्ये श्रीलंका विरुद्ध टी 20 सामन्यात 118 धावांनी वादळी खेळी केली होती. तर न्यूझीलंड विरुद्ध 101 धावांची शतकी खेळी केली.

5 / 5
रोहितचा इंदूरमधील हा तिसरा कसोटी सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यात रोहितने 57 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित कांगारुंविरुद्ध शतक ठोकत रेकॉर्ड करणार का, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.