AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेमका कोणाला मारला टोमणा? शुबमन गिलने फिटनेसवर केलं भाष्य, पण…

भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 1-2 ने गमावली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजयाच्या अपेक्षा होत्या. पण मधळी फळी फेल गेली आणि सामना हातून गमावला. या मालिकेतील पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने संघाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

| Updated on: Jul 20, 2026 | 8:51 PM
Share
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. खरं तर वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सलग दोन पराभव झाले आणि मालिका हातून गेली. असं असताना कर्णधार शुबमन गिलने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला. गिलच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस योग्य नाही, त्यामुळे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी घातक ठरू शकते.  (Photo: PTI)

1 / 5
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर सांगितलं की , वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला सलग 11 सामने खेळायचे आहेत. पण टीम इंडियातील काही खेळाडू 2-3 सामन्यांची मालिकाही पूर्ण खेळत नाहीत. गिलने सांगितलं की, खेळाडूंना फिटनेसवर काम करावं लागेल.  (Photo: PTI)

2 / 5
इंग्लंड दौऱ्यात हार्षित राणा, वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त आहे. त्यानंतर केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरही जखमी झाले. तर नितीश कुमार रेड्डी मालिकेपूर्वीच दुखापतीने त्रस्त असल्याने दौऱ्यातून बाहेर पडला.  (Photo: PTI)

3 / 5
कर्णधार शुबमन गिलच्या फिटनेसचा देखील प्रश्न आहे. वनडे मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात त्याला त्रास झाला. दोन सामन्यात गिलने अर्धशतक ठोकलं, पण हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता. त्यात पहिल्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे कर्णधारही फिट नाही. (Photo: PTI)

4 / 5
लॉर्ड्स वनडे सामन्यात रोहित शर्माही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला. पण श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मात्र फिट दिसले. अक्षर पटेलचं फिटनेसही चांगलं होतं. (Photo: PTI)

लॉर्ड्स वनडे सामन्यात रोहित शर्माही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला. पण श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मात्र फिट दिसले. अक्षर पटेलचं फिटनेसही चांगलं होतं. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?