- Marathi News Photo gallery Sports photos England captain ben stokes completed 6 thousand runs at headingley leeds eng vs aus 3rd test day 2 ashes test 2023
Ben Stokes | कॅप्टन बेन स्टोक्स याचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा रेकॉर्ड
Ben Stokes Eng vs Aus 3rd Test Day 2 | इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
1 / 5

इंग्लंड कॅप्टन बेन स्टोक्स याने अॅशेस मालिकेत तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा कारनामा केला आहे.
2 / 5
बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 108 बॉलमध्ये 6 चौकार आणि 5 सिक्ससह 80 रन्स केल्या.
3 / 5
बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 72 वी धाव घेताच 6 हजार रन्स पूर्ण केल्या.
4 / 5
बेन स्टोक्स इंग्लंडकडून 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा 16 वा फलंदाज ठरला.
5 / 5
इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम हा माजी कर्णधार एलिस्टर कूक याच्या नावावर आहे. कूकने 12 हजार 472 धावा केल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Video: राहुल गांधींपुढेच मोदींची मिमिक्री, त्या एका अॅक्शनमुळे नवा वाद
टीम इंडिया विरुद्ध अख्खं क्रिकेट विश्व! BCCIचा मास्टरप्लॅन समोर
1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल, नवा नियम काय?
आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियान थेट मातोश्रीपर्यंत!
आता या फोन कॉलला भरावे लागणार पैसे, TRAYA चा नवा नियम
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त