अवघ्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, दोन वर्षापूर्वीच केलं होतं पदार्पण

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नर या वयाच्या 23व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच लक्ष वेधून घेतलं होतं. पण अवघ्या दोन वर्षांच्या क्रिकेट कारकि‍र्दीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

| Updated on: Aug 06, 2026 | 10:26 PM
1 / 5
क्रिकेट विश्वातील एक बातमीनंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ज्या वयात क्रिकेट कारकि‍र्द सुरू होते, त्या वयात निवृत्ती घेणं रूचणारं नाही. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या 25व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
जॉन टर्नरने 6 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्या मागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण ऐकून, वाचून अनेकांना धक्का बसला आहे. टर्नरने सलग दुखापत होत असल्याने वैतागून हा निर्णय घेतला आहे. जून 2025 स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे मागचा एक वर्ष क्रिकेटपासून दूर होता. (Photo: Getty Images)

3 / 5
ब्रिटेनच्या एक्सटेर युनिवर्सिटीच्या इकोनॉमिक्स आणि फायनान्स ग्रॅज्युएट असलेल्या टर्नरसाठी हा निर्णय घेणं वाटतं तितकं सोपं नव्हतं.पण हा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण आता आयुष्याची नवी सुरूवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
दक्षिण अफ्रिकेत जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या जॉन टर्नरची आई ब्रिटीश असल्याने त्याला फायदा मिळाला. त्याच्याकडे ब्रिटनचा पासपोर्ट होता. त्यासाठी त्याला 2021 मध्ये इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटचा भाग होता आलं. हँपशर काउंटीसाठी खेळण्यास सुरूवात केली. (Photo: Getty Images)

5 / 5
टर्नरने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडसाठी डेब्यू केलं होतं. इंग्लंडसाठी दोन वनडेत दोन विकेट आणि 2 टी20 सामन्यात 1 विकेट घेतला. तर हँपशरसाठी सर्व फॉर्मेटमध्ये 53 सामन्यात 97 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Getty Images)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us