…तरीही रेकॉर्डला टक्कर नाहीच, बाबर-रिझवाननं काय केलं?

| Updated on: Sep 23, 2022 | 3:33 PM

काल बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीनं दमदार खेळी खेळली. काल बाबरनं मारलेल्या फटकारांची चांगलीच चर्चाही रंगली. बाबरनं दमदार खेळी करून 11 चौकार आणि 5 षटकार लगावले. वाचा...

1 / 5
काल कराचीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीनं दमदार खेळी खेळली. या दोघांनी इंग्लंडविरुद् 203 धावांची नाबाद भागीदारी करून पाकिस्तानला 10 गडी राखून विजय मिळवून दिलाय. काल बाबरनं मारलेल्या फटकारांची चांगलीच चर्चाही रंगली.

2 / 5
कालच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबरला बालाजी पै आणि लुईस ब्रुस यांचा विक्रम मोडता आला नाही.बाबर आणि रिजवान यांनी मिळून एकूण 203 धावा केल्या. तरीही ते विक्रमापासून दूर होते.

3 / 5
बल्गेरियाविरुद्ध नाबाद 213 धावा करणाऱ्या जिब्राल्टरच्या बालाजी आणि लुई ब्रूस यांच्या नावावर सर्वात मोठ्या सलामी भागीदारीचा विक्रम आहे.दोघांनीही बल्गेरियाविरुद्ध नाबाद 172 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आणि केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहेत. यांनीऑ पाकिस्तानविरुद्ध नाबाद 171 धावांची खेळी केली होती. तर दुसरीकडे बाबर आणि रिझवान पाचव्या क्रमांकावर आहे. यांनी भारताविरुद्ध नाबाद 152 धावांची खेळी केली होती.

4 / 5
इंग्लंड संघानं पाकिस्तानला 200 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे पाकिस्ताननं 3 चेंडू आधीच गाठलंय. रिझवाननं 51 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या.

5 / 5
बाबरनं दमदार खेळी करून 11 चौकार आणि 5 षटकार लगावले. बाबर आझमनं 66 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या. कालची बाबरची खेळी चांगलीच चर्चेत राहिली.