विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 2019 नंतर पहिल्यांदा शतक ठोकलं. कोहलीने या सामन्यात 186 धावांची खेळी केली. विराटने यासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

या यादीत श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या याचाही समावेश आहे. जयसूर्या याने कसोटीत 4, वनडेत 48 आणि टी 20 मध्ये 6 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे.