AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्ड्सवर रचणार विक्रम, नाणेफेक होताच रेकॉर्डची नोंद

भारत आणि इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्यावर क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना 19 जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाईल. करो या मरोच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावर एक विक्रम रचला जाणार आहे.

| Updated on: Jul 18, 2026 | 9:38 PM
Share
भारत इंग्लंड तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 असी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना 19 जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. (Photo: BCCI)

1 / 5
भारताने इंग्लंडमध्ये टी20 मालिका 4-0 ने गमावली आहे. त्यामुळे त्या मालिकेची भरपाई करण्यासाठी वनडे मालिका जिंकणं भाग आहे. असं असताना करो या मरोच्या सामन्यात अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्माकडे लक्ष असेल. हा सामना दोघांसाठी ऐतिहासिक सामनाही असणार आहे. (PC-PTI)

2 / 5
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आत्तापर्यंत एकत्र एकूण 399 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. नाणेफेकीचा कौल झाला आणि दोघं प्लेइंग 11 मध्ये असले तर हा त्यांच्यासाठी 400 वा सामना असणार आहे. (PC-PTI)

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आत्तापर्यंत एकत्र एकूण 399 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. नाणेफेकीचा कौल झाला आणि दोघं प्लेइंग 11 मध्ये असले तर हा त्यांच्यासाठी 400 वा सामना असणार आहे. (PC-PTI)

3 / 5
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीत एकत्र 60 सामने, वनडे एकत्र 233 सामने आणि टी20 क्रिकेटमध्ये एकत्र 106 सामने खेळले आहे. त्यामुळे 234 वा वनडे सामना हा खास असणार आहे. (PC-PTI)

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीत एकत्र 60 सामने, वनडे एकत्र 233 सामने आणि टी20 क्रिकेटमध्ये एकत्र 106 सामने खेळले आहे. त्यामुळे 234 वा वनडे सामना हा खास असणार आहे. (PC-PTI)

4 / 5
विराट कोहली आणि रोहित शर्मा  यांनी यापू्र्वीच सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडीत काढला आहे. या जोडीने एकत्रित 391 सामने खेळले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 550 सामने एकत्र खेळण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,