IND vs WI : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आर. अश्विन याची मोठी झेप, कुंबले आणि हरभजन यांचा विक्रमही मोडला

टीम इंडियात सध्याच्या स्थितीला आर. अश्विन हा सर्वात यशस्वी फिरकीपटू आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या डावाच्या चौथ्या दिवसी दोन गडी बाद करत अनिल कुंबले आणि हरभजन सिंह यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Jul 24, 2023 | 8:26 PM
1 / 8
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विनने  एकूण 3 बळी घेतले. यासह त्याने अनिल कुंबले आणि हरभजन सिंगला मागे टाकलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीत सर्वाधिक गडी  बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. आर. अश्विनच्या नावावर 75, तर अनिल कुंबलेच्या नावावर 74 गडी आहेत.

2 / 8
दुसऱ्या कसोटी आर. अश्विनने 3 विकेट्स घेतले आणि टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसरा स्थानावर आला आहे. यामुळे आर. अश्विन भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

3 / 8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी किती विकेट्स घेतले आहेत, जाणून घेऊयात

4 / 8
टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याने एकूण 956 विकेट्स घेतले असून यादीत अव्वल स्थानावर आहे.

5 / 8
आर. अश्विन या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने एकूण 712 विकेट्स घेतले आहेत.

6 / 8
हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 711 गडी बाद केले आहेत.

7 / 8
टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव याने एकूण 687 विकेट घेतल्या आहेत.

8 / 8
टीम इंडियाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याने एकूण 610 विकेट्स घेतल्या असून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.