AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : अर्शदीपची टी 20i वर्ल्ड कपमध्ये कमाल, जसप्रीत बुमराहचा महारेकॉर्ड उद्धवस्त

Arshdeep Singh T20i World Cup : जसप्रीत बुमराह याच्यानंतर अर्शदीप सिंह हा टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज बनला आहे. अर्शदीपने गेल्या काही वर्षांत सातत्याने भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्शदीपने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्ध मोठा विक्रम आपल्या नावावर केला. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 27, 2026 | 12:19 PM
Share
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीत झिंबाब्वेवर विजय मिळवला. भारताचा सुपर 8 मधील हा पहिला विजय ठरला. भारताने यासह सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने मोठी कामगिरी केली. अर्शदीपने जसप्रीत बुमराह याला मागे टाकत खास विक्रम आपल्या नावावर केला. (Photo Credit : PTI)

1 / 5
अर्शदीप सिंह याने झिंबाब्वेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात या 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप यासह जसप्रीत बुमराह याला मागे टाकत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी  सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज ठरला. (Photo Credit : PTI)

2 / 5
जसप्रीत बुमराह याने भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 33 विकेट्स मिळवल्या आहेत. तर अर्शदीप सिंह याने 19 सामन्यांमध्ये 14.25 च्या सरासरीने 35 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे. (Photo Credit : PTI)

जसप्रीत बुमराह याने भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 33 विकेट्स मिळवल्या आहेत. तर अर्शदीप सिंह याने 19 सामन्यांमध्ये 14.25 च्या सरासरीने 35 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
अर्शदीपने झिंबाब्वेच्या कर्णधारासह इतर 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपने  झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा, रयान बर्ल आणि टोनी मु्न्योंगा या तिघांना आऊट केलं. (Photo Credit : PTI)

अर्शदीपने झिंबाब्वेच्या कर्णधारासह इतर 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपने झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा, रयान बर्ल आणि टोनी मु्न्योंगा या तिघांना आऊट केलं. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच अर्शदीप टी 20i वर्ल्ड कपसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये (T20I) भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. अर्शदीपने आतापर्यंत 81 सामन्यांमध्ये 126 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक