IPL 2024 | खरे निष्ठावंत, आयपीएलमध्ये एकाच टीमसाठी खेळलेले 5 खेळाडू

Loyal Players In Ipl | आयपीएलच्या इतिहासात टॉप 5 असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या आयपीएल कारकीर्दीत सुरुवातीपासून एकाच टीमची साथ दिली. यामध्ये एकाच टीमचे 4 खेळाडू आहेत. तर एका टीमचा 1 खेळाडू आहे.

| Updated on: Mar 15, 2024 | 8:37 PM
1 / 5
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2008 साली विराट कोहली याला खरेदी केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत विराट सलग 16 हंगाम आरसीबीकडून खेळलाय. विराटचं यंदाचं आरसीबीसाठी 17 वं मोसम आहे.

2 / 5
गॉड ऑफ क्रिकेट अर्थात सचिन तेंडुलकर याने 6 हंगामात मुंबईतं प्रतिनिधित्वं केलं. सचिन 2008 ते 2013 पर्यंत मुंबईसाठी खेळला.

3 / 5
स्टार ऑलराउंडर किरॉन पोलार्ड याला मुंबई इंडियन्सने 2010 साली ऑक्शनद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं होतं. तेव्हापासून ते निवृत्त होईपर्यंत पोलार्ड मुंबईसाठीच खेळला.

4 / 5
यॉर्कर किंग अर्थात लसिथ मलिंगा याची दिग्गज गोलंदाजांमध्ये गणना होते. मलिंगा 11 वर्ष मुंबईसाठी खेळला. तो आता कोचिंग स्टाफमध्ये आहे.

5 / 5
लसिथ मलिंगा याचा वारसा जसप्रीत बुमराह याने यशस्वीरित्या सांभळला. बुमराहने 2013 साली आयपीएल पदार्पण केलं. तेव्हापासून गेली 11 वर्ष बुमराह मुंबईसाठी खेळतोय.