AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final: आयपीएल 2026 स्पर्धेच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून विराट कोहली आऊट, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात ऑरेंज कॅप कोण मिळवू शकतं? याची उत्सुकता आहे. पण या शर्यतीतून विराट कोहली मात्र आऊट झाला आहे.

| Updated on: May 31, 2026 | 4:03 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून विराट कोहली आऊट झाला आहे. विराट कोहलीने यंदाच्या पर्वात 600 धावांचा पल्ला गाठला आहे. मात्र अंतिम फेरीत ऑरेंज कॅप मिळवणं कठीण आहे. कारण विराट कोहली 176 धावांनी मागे आहे.  (Photo: IPL/BCCI)

1 / 5
विराट कोहली आयपीएलच्या 15 डावात खेळला आणि 365 चेंडूत त्याने 600 धावा केल्या. इतकी चांगली कामगिरी करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून आऊट झाला आहे. कारण अंतिम फेरीत 176 धावा करणं काही जमणार नाही. त्यामुळे आरसीबीचे फलंदाज आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाद झाला. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
विराट कोहलीचं ऑरेंज कॅपचं नुकसान दोन सामन्यात झालं. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातं खोलता आलं नव्हतं. त्यामुळे या शर्यतीतून मागे पडला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 776 धावा आहेत. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
शुबमन गिल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 441 चेंडूत 722 धावा आहेत. त्याने एक शतक आणि सहा अर्धशतकं ठोकली आहेत. त्याला ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी 55 धावांची गरज आहे. त्याने ही कामगिरी अंतिम फेरीत केली तर त्याला ऑरेंज कॅप मिळेल. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे.  त्यान 16 डावात 445 चेंडूत 710 धावा केल्या आहेत. त्याला 67 धावांची गरज आहे. आता शुबमन गिल आणि साई सुदर्शन यापैकी कोण ऑरेंज कॅप मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट

अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल

अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश