AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: हा तर फुसका बार निघाला, 25 कोटी घेणारा कमॅरुन ग्रीन पहिल्या 3 सामन्यात फ्लॉप

Cameron Green IPL 2026 : कॅमरुन ग्रीन ऑलराउंड असल्याने त्याच्याकडून केकेआर टीमला विस्फोटक बॅटिंग आणि बॉलिंगची अपेक्षा होती. मात्र कॅमरुन पहिल्या 3 सामन्यात सपशेल अपयशी ठरलाय. कॅमरुनला या दरम्यान धावांसाठी संघर्ष करावा लागला.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 07, 2026 | 5:29 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात काही खेळाडूंना तगडा भाव मिळतो. मात्र त्यापकैी 1 खेळाडू  सर्वात महागडा ठरतो. सर्वाधिक भाव मिळाल्याने या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. मात्र क्वचितच महागड्या खेळाडूंना प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता आली आहे. या 19 व्या मोसमातील खेळाडूही आतापर्यंत प्राईज टॅगला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला सर्वाधिक भाव मिळाला. मात्र कॅमरुनला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलं नाहीय. (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला सर्वाधिक भाव मिळाला. मात्र कॅमरुनला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलं नाहीय. (Photo Credit: PTI)

2 / 5
कॅमरुन ग्रीनसाठी केकेआरने तब्बल 25 कोटी 20 लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. कॅमरुन यासह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. (Photo Credit: PTI)

कॅमरुन ग्रीनसाठी केकेआरने तब्बल 25 कोटी 20 लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. कॅमरुन यासह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. (Photo Credit: PTI)

3 / 5
कॅमेरुनने  19 व्या मोसमातील 3 सामन्यांत फक्त 25 धावा केल्या. कमॅरुनला मुंबई विरुद्ध आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजाने कॅमरुनला 18 रन्सवर आऊट केलं. कॅमरुनला त्यानंतरच्या 2 सामन्यांत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅमरुनने हैदराबाद विरुद्ध 2 आणि पंजाब विरूद्धच्या सामन्यात 4 धावा केल्या.  (Photo Credit: PTI)

4 / 5
केकेआरला या मोसमात आणखी 11 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे कॅमरुनला आपला तडाखा दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे कॅमरुन कमबॅक करुन केकेआरला अपेक्षित कामगिरी करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?