AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: विराट-धोनी या मैदानात एकही सामना खेळणार नाही, रोहितचं काय?

IPL 2026 Full Schedule : क्रिकेट चाहत्यांना गेल्या 2 आठवड्यांपासून आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा 26 मार्चला संपली. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर टीम इंडियाचे 3 दिग्गज काही स्टेडियममध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 27, 2026 | 4:35 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक गुरुवारी 26 मार्च रोजी जाहीर करण्यात आलं. यासह या हंगामातील साखळी फेरीत एकूण 70 सामनेच होणार असल्याचं स्पष्ट झालं. तसेच या वेळापत्रकासह कोणते संघ कोणत्या मैदानात आणि कधी खेळणार? हे निश्चित झालं. सोबतच सीएसकेचा महेंद्रसिंह धोनी आणि आरसीबीचा विराट कोहली हे दोघे एका मैदानात खेळताना दिसणार नाहीत. (Photo Credit : IPL T20.COM)

1 / 5
धोनी आणि विराट व्यतिरिक्त रोहित शर्मा याला 2 मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही.  मुंबई इंडियन्सचे बंगळुरु आणि हैदराबादमध्ये 19 व्या मोसमातील सामने होणार नाहीत. त्यामुळे या 2 शहरांमधील चाहत्यांना यंदा मुंबईच्या लाडक्या खेळाडूंना पाहता येणार नाही. (Photo Credit : IPL T20.COM)

2 / 5
धोनी, रोहित आणि विराटचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या तिघांना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये क्रिकेट चाहते हजेरी लावतात. मात्र यंदा काही मैदानात चाहत्यांना या तिघांना पर्यायाने त्यांच्या संघाना पाहता येणार नाहीय. धोनी आणि विराटच्या टीमचा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये एकही सामना होणार नाही. तसेच विराट चेन्नईतील चेपॉक मैदानात खेळताना दिसणार नाही. (Photo Credit : IPL T20.COM)

3 / 5
आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या तुलनेत यंदा 19 व्या पर्वात 12 शहरांमध्येच सामने आयोजित करण्यात आले आहेत. दुपारच्या सामन्यांना अडीच तर संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांची सुरुवात साडे सात वाजता होणार आहे. (Photo Credit : IPL T20.COM)

4 / 5
तसेच या 19 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स घराबाहेर सलग 4 सामने खेळणारी एकमेव टीम असणार आहे. तसेच केकेआर आपल्या घरच्या मैदानात सलग 2 वेळा 3 सामने खेळणार आहे.   (Photo Credit : IPL T20.COM)

तसेच या 19 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स घराबाहेर सलग 4 सामने खेळणारी एकमेव टीम असणार आहे. तसेच केकेआर आपल्या घरच्या मैदानात सलग 2 वेळा 3 सामने खेळणार आहे. (Photo Credit : IPL T20.COM)

5 / 5
Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल