महेंद्रसिंह धोनी
महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 2007 साली पहिलावहिला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानतंर 28 वर्षांची प्रतिक्षा संपवत भारताने धोनीच्या कॅप्टन्सीत 2011 साली वनडे वर्ल्ड कप उंचावला. त्यानंतर धोनीने भारताला 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. धोनीच्याच नेतृत्वात टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर 1 झाली. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.
2 T20i World Cup जिंकवणारा एकमेव कर्णधार आता मैदानाबाहेरुन चॅम्पियन करण्यासाठी सज्ज, कोण आहे तो?
Icc T20I World Cup Winner Captain : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार कोण? कोणत्या कर्णधाराने आपल्या संघाला सर्वाधिक वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला आहे? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 30, 2026
- 5:01 pm
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार, रोहित-बाबरपैकी नंबर 1 कोण?
T20i World Cup 2026 : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे यशस्वी कर्णधार कोण? रोहितचा कितवा नंबर? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 28, 2026
- 4:58 am
टी 20I मध्ये 20 व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे भारतीय, नंबर 1 कोण?
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेट कारकीर्दीत 20 व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या
- sanjay patil
- Updated on: Jan 23, 2026
- 2:23 am
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
Most T20 Sixes By Indian Batter : भारताचा टी 20 क्रिकेटमधील सिक्स किंग कोण? जाणून घ्या हिटमॅन रोहित शर्मा कितव्या स्थानी?
- sanjay patil
- Updated on: Jan 21, 2026
- 2:47 am
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
Team India : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांपैकी भारतात कुणी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 20, 2026
- 3:27 am
टीम इंडियाकडून टी 20i वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
भारत आणि श्रीलंकेत दहाव्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने जाणून घ्या भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत.
- sanjay patil
- Updated on: Jan 18, 2026
- 3:49 am
सर्वाधिक टी 20I सामने खेळणारे भारतीय खेळाडू, रोहित कितव्या स्थानी?
टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20i सामने खेळणारा सक्रीय खेळाडू कोण? जाणून घ्या सर्वात जास्त टी 20i सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबाबत.
- sanjay patil
- Updated on: Jan 14, 2026
- 5:24 am
वनडेत चेसिंग करताना सर्वाधिक सिक्स कुणाच्या नावावर? रोहित या स्थानी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या टॉप 8 फलंदाजांमध्ये 4 भारतीयांचा समावेश आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 13, 2026
- 5:05 am
सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय षटकार लगावणारे फलंदाज, रोहितचा कितवा नंबर?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने किती सिक्स मारले आहेत? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 11, 2026
- 3:05 am
हा मुस्तफिजुर काही धुतल्या तांदळासारखा नाही! त्याच्या या लाजीरवाण्या कृत्याने तुमचाही पारा चढणार, म्हणाल याला बाहेरचा रस्ता दाखवला ते चांगलं केलं
Bangladesh Player Mustafizur Rahman: बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्यासाठी काहींचे गळे दाटून येत आहे. तर बांग्लादेश क्रिकेट मंडळाची तहानभूक हरपली आहे. पण हा रहमान क्रिकेटमधील देव नाहीये. त्याचे कारनामे तुमच्या तळपायाची आग मस्तकात नेतील.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 8, 2026
- 4:07 pm
MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीने नवं वर्षाचं स्वागत कसं केलं? थायलँडमध्ये कोण होतं सोबत?
Happy New Year 2026: नव वर्षाच्या स्वागतासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी थायलँडमध्ये आहे. त्याने थायलँडमध्ये 2026 वर्षाचं स्वागत धूमधडाक्यात केलं. या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला जाणून घेऊयात..
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 1, 2026
- 3:48 pm
IND vs SA : कॅप्टन सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, मैदानात उतरताच होणार रेकॉर्ड
Most T20i Matche By Team India : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टॉससाठी मैदानात येताच टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव महेंद्रसिंह धोनीला पछाडेल. सूर्या यासह भारतासाठी सर्वाधिक टी 20i सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरेल.
- sanjay patil
- Updated on: Dec 18, 2025
- 9:55 pm