Edin Rose : श्रेयस अय्यरला नवरा मानणारी एडीन रोज कोणत्या धर्माची?

Model and Actress Edin Rose On Shreyas Iyer : मी स्वप्नात श्रेयसच्या मुलांची आई आहे. तसेच मी स्वप्नात त्याच्याशी लग्न केलं आहे, असं एडीन रोज हीने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

| Updated on: Jun 07, 2025 | 5:14 PM
1 / 5
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन  श्रेयस अय्यर हा त्याच्या नेतृत्वात 3 संघाना आयपीएल फायनलपर्यंत पोहचवणारा पहिला कर्णधार ठरला. श्रेयसने दिल्ली, कोलकाता आणि त्यानंतर पंजाबला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात पंजाबला आरसीबी विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे पंजाबला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. श्रेयस अय्यर सध्या चांगलाच चर्चेत आहे. (Photo Credit : Instagram)

2 / 5
श्रेयस अय्यर क्रिकेटमुळे नाही तर अभिनेत्री एडीन रोजी हीने केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. मी श्रेयसला फार लाईक करते. मी त्याला माझा नवरा मानते, असं एडिनने एका मुलाखतीत म्हटलं. (Photo Credit : Instagram)

3 / 5
श्रेयसबाबत विधान करुन एडीन चांगलीच चर्चेत आली आहे. एडीन रोज ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एडीन 2023 साली रावणासुरा या तामिळ सिनेमात साकारलेल्या भूमिकेनंतर चर्चेत आली. त्याशिवाय एडीनने LIK या सिनेमातही काम केलंय. (Photo Credit : Instagram)

4 / 5
एडीनचा जन्म दुबईत झाला. तिथेच तिने शिक्षणही घेतलं. एडीन 2020 साली भारतात आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. एडीन इंस्टाग्रावरही चर्चेत असते. एडीनचे इंस्टावर  1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Photo Credit : Instagram)

5 / 5
एडीन रोज 2023 मध्ये बिग बॉस या छोट्या पडद्यावरीर रियालिटी शोमध्ये सहभागी झाली होती. एडीनला बार्बी असंही म्हटलं जातं. एडीनने एरोनॉटिक्समध्ये पदवी शिक्षण घेतलंय.एडीन इस्लाम धर्माचं पालन करते. (Photo Credit : Instagram)