क्रिकेटसोबतच सचिन तेंडुलकरला आवडते ‘ही’ गोष्ट; वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

| Updated on: Apr 21, 2024 | 5:26 PM

Cricketer Sachin Tendulkar once Cooked For 50 guys : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिकेट हे सचिनचं पॅशन आहेच पण क्रिकेट व्यतिरिक्त सचिनला आणखी एक गोष्ट प्रचंड आवडते. सचिनचं हे पॅशन नेमकं काय आहे? वाचा सविस्तर...

1 / 5
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... क्रिकेटचं नाव जरी घेतलं तरी तरी डोळ्यासमोर जे मोजके क्रिकेटपटू डोळ्यासमोर उभे राहतात. त्यातील अव्वल नाव म्हणजे सचिन तेंडुलकर...

2 / 5
सचिनचं क्रिकेटवर किती जीवापाड प्रेम आहे. हे देशालाच नव्हे तर अवघ्या जगाला माहिती आहे. पण क्रिकेट व्यतिरिक्त सचिनला आणखी एक गोष्ट प्रचंड आवडते वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

3 / 5
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याका क्रिकेटसोबतच कुकिंगची देखील आवड आहे. त्याला चांगलं जेवण बनवता येतं. वांग्याचं भरीत तर त्याला आवडतंही शिवाय तो इतरांनाही करून खाऊ घालतो.

4 / 5
मी 50 लोकांचं जेवण बनवू शकतो. मला खूप चांगलं वांग्याचं भरीत बनवता येतं. 50 लोकांना जर भरीत बनवायचं असेल तर त्याला किती साहित्य लागतं याचा मला अंदाज आहे. 25 वांगी भाजून त्यात 40 कांदे टाकून जर भरीत बनवलं तर ते 50 लोक आरामात खातील, असं सचिन म्हणाला.

5 / 5
आजपर्यंत क्रिकेपटू म्हणून सचिनची तुम्हाला ओळख असेल. पण आपण जेवणही उत्तम बनवत असल्याचं एका मुलाखती दरम्यान सचिनने सांगितलं. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत खूपच चांगली बाब असल्याचं म्हटलं आहे.