वैभव सूर्यवंशीच नाही तर या 8 भारतीय खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आधी क्रिकेटमध्ये केलं पदार्पण, जाणून घ्या

वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. 15 वर्षे आणि 99 दिवसांचा असताना त्याने पदापर्ण केलं आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. पण सचिन तेंडुलकरचा विक्रम वैभवच्या आधी 8 खेळाडूंनी मोडला आहे.

| Updated on: Jul 04, 2026 | 8:29 PM
1 / 5
वैभव सूर्यवंशीचं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा तरूण खेळाडू ठरला. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. पण वैभवच्या आधी 8 खेळाडूंनी सचिनचा विक्रम मोडला आहे.  (PC-PTI)

2 / 5
मेन्स आणि वुमन्स क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 15 वर्षे 99 दिवसांचा असताना पदार्पण केलं. यापूर्वी हा विक्रम शफाली वर्माच्या नावावर होता. तिने 15 वर्षे आणि 239 दिवसांची असताना टीम इंडियासाठी पहिला सामना खेळला होता.  (PC-PTI)

3 / 5
शर्मिला चक्रवर्ती आणि रजनी वेणुगोपाळ यांनीही वयाच्या 15व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण केलं आहे. शर्मिला चक्रवर्ती 15 वर्षे आणि 241 दिवसांची असताना आणि रजनी वेणुगोपाळ 15 वर्षे आणि 283 दिवसांची भारतीय संघात पदार्पण केलं. या दोघांनी या वयात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. (PC-X)

4 / 5
टी कामिनी 16 वर्षे आणि 136 दिवसांची असताना, ऋचा घोष 16 वर्षे आणि 137 दिवसांची असताना, गार्गी बॅनजर्स 16 वर्षे आणि 165 दिवसांची असताना, निलिमा जोगळेकर 16 वर्षे आणि 184 दिवसांची असताना आणि स्नेहा दीप्तिने 16 वर्षे आणि 204 दिवसांची असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.  (PC-PTI)

5 / 5
सचिन तेंडुलकरने 16 वर्षे आणि 205 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वर्ल्ड क्रिकेटमध्ये पाकिस्तान हसन रजाने 14 वर्षे आणि 227 दिवसांचं असताना झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळला होता. हा एक विश्वविक्रम आहे.  (PC-PTI)

Follow Us