Cricket : सुरु होताच कारकीर्दीला ब्रेक, ते 4 दुर्देवी खेळाडू, टीम मॅनेजमेंटमुळे करियर संपलं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान कायम राखणं सोपं नसतं. वारंवार चमकदार कामगिरी करत रहावं लागलं. तसेच नशिबाची साथ असणं महत्त्वाचं ठरतं. मात्र असे 4 खेळाडू आहेत ज्यांची कारकीर्द ही औटघटकेची ठरली. कोण आहेत ते?

| Updated on: Aug 18, 2025 | 10:20 PM
1 / 5
प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक खेळाडूचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. काही खेळाडू कामगिरीच्या जोरावर संघातील स्थान निश्चित करतात. तर काही खेळाडूंना काही सामने खेळण्याची संधी मिळते. त्यानंतर ते गायबच होताच. असेच काही क्रिकेटर आहेत ज्यांना पदार्पणाची संधी मिळाली. मात्र त्यांची कारकीर्द औटघटकेची ठरली. अशाच 4 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. यातील 4 पैकी 3 खेळाडू हे भारतीय आहेत.  (Photo: Instagram)

2 / 5
पंकज सिंह याने 2010 साली भारताकडून श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्यानंतर पंकजला 2014 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पंकज त्यानंतर मँचेस्टरमध्ये आणखी एक कसोटी सामना खेळला. मात्र या 3 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर पंकज पुन्हा  टीम इंडियाच्या जर्सीत दिसलाच नाही. (Photo: Instagram)

3 / 5
परवेज रसूल याने 2014 साली बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. तर टीम मॅनेजमेंटने परवेजला 2017 साली टी 20i डेब्यू करण्याची संधी दिली. मात्र या 2 सामन्यांनंतर परवेजला पुन्हा संधीच मिळाली नाही. (Photo: Instagram)

4 / 5
पवन नेगी तर दुर्देवी ठरला. पवनचा पहिलाच सामना हा शेवटचा ठरला. पवनने 2016 साली यूएई विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. पवनचा हाच सामना पहिला आणि शेवटचा ठरला. त्यानंतर पवनला पुन्हा काही संधी मिळाली नाही. (Photo: Instagram)

5 / 5
ऑस्ट्रेलियाच्या पीटर फॉरेस्ट याने टीम इंडिया विरुद्ध 2012 साली एकदिवसीय पदार्पण केलं. पीटरने ऑस्ट्रेलियाचं 15 एकदिवसीय सामनयांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलवं. पीटरने हे सर्व सामने 2012 सालीच खेळले. त्यानंतर पीटर गायब झाला तो झालाच  (Photo: Cricket Australia)